You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००७)

भाविक भावना (वार्षीकांक २००७) - या अंकाच्या अंतरंगाविषयी

परमाब्धिकार प.पू.परमात्मराज महाराजांच्या विषयी असलॆला भविक भावना अंक(इ.२००७) हा भाविकांकरिता उपलब्ध हॊत आहॆ,याबद्दल आम्हाला आनंद वाटतो.

इ.२००६ मधील परमाब्धिप्रसार महॊत्सवात परमाब्धिग्रंथविषयी अनॆक साधुपुरुषांनी व अन्य माननीय वक्त्यांनी जे अभिप्राय व्यक्त केलेत त्यांचे ते अभिप्राय व इतर काही अभ्यासकांचे अभिप्राय या अंकात प्रसिध्द केले आहेत.त्यासॊबतच महाराजांविषयी असलेले अनुभववर्णनात्मक लेख प्रसिध्द केले आहेत.

अशाप्रकारे आकाराने लहान किंवा मोठे असे सर्व मिळुन एकुण सव्वादॊनशे लेख(७२+१२५+२८)प्रकाशित केले आहेत.तसेच अनेकांनी लिहिलेली १०८ भक्तिगीतेही प्रकाशित केली आहेत.प.पू.परमात्मराज महाराजांच्या विषयी असलेल्या जनभावना या विविध लेखांच्या व गीतांच्या रुपाने प्रातिनिधिक स्वरुपात प्रकट झाल्या आहेत.

या अंकात लेख/गीते देऊन,जाहिरातीद्वारे आपल्या शुभेच्छा व्यक्त करुन किंवा अन्य प्रकारे ज्यांनी या अंकाच्या निर्मितीला सहकार्य केले आहे,त्यांचे आम्ही आभारी आहॊत.

आपले नम्र,
श्री देवीराज महाराज श्री नामदेव महाराज
श्री मंजुनाथ महाराज श्री अमोल महाराज
व आश्रमस्थान अन्य संग्राहक वर्ग


अनुक्रमणिका - भाविक भावना (वार्षीकांक २००७)
Please click on the following titles to see the details