You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००८) >> प. पू परमात्मराज महाराजांच्या विषयी काही भावप्रधान लेख

प. पू परमात्मराज महाराजांच्या विषयी काही भावप्रधान लेख

बहुजन्मांच्या पुण्याईने लोकांना हा लाभ झाला

मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा(गुरुगीता)
इथे उपस्थित असलेल्यांना परमात्मराज महाराज(राजीवजी महाराज)हे गुरु म्हणून लाभले आहे.महाराजांनी इतक मोठं कार्य केलं आहे.त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतं.

मनुष्यत्त्व,मुमुक्षुत्त्व व महापुरुषाचा आश्रय या तीन गोष्टी जाला मिळाल्या तोच आपल्याला भाग्यवान समजू शकतो.मनुष्यत्त्व तर आहे.मुमुक्षुत्त्व हे महाराजांनी दिलेल्या आशीर्वादाने व त्यांनी केलेल्या उद्‌बोधनामुळे प्राप्त झालेले आहे. महाराजांचा आश्रयही आपणाला लाभला आहे. मला फार आनंद वाटतो की आपल्याला महापुरुषाचा आशीर्वाद लाभला आहे.आपण त्यांच्या छत्रछायेमध्ये इथे आहात.

परत मी परमात्मराज महाराजांचे आभार मानल्याशिवाय राहणार नाही.कारण आज त्यांच्या कृपेमुळे,त्यांच्या आशीर्वादामुळे मला तुमच्या समोर बसायला मिळालं आहे.महाराज तुम्हाला भेटले, म्हणून तुम्ही फार भाग्यवाग आहात. कारण असा लाभ होणे फार कठीण असते.त्यांचे मार्गदर्शन व त्यांच्या आशीर्वाद असाच तुम्हाला लाभत राहो.मी परत सांगतो की तुमच्यापैकी कोणीही परमात्मराज महाराजांना सोडून जाऊ नका.कितीतरी जन्माच्या पुण्याईने अशी भेट होत असते. इथे बसलेले सर्व लोक भाग्यवान आहेत,व मी पण भग्यवान आहे.कारण मलाही आज दर्शन झालं(दि.२०।१२।२००७)

श्री.चितळे बाबा,इंदोर(मध्यप्रदेश)
(प.पू.चितळे बाबा यांनी पूर्वी इस्त्रो (भारत) व अमेरिकेत वैज्ञानिक म्हणून कार्य केले आहे.-संकलक)

पूर्ण वर्णन करणे शक्य नाही

परमपुज्य श्री परमात्मराज महाराजांच्या या क्षेत्रावर असंख्य जपी,तपी,सन्यासी, ऋषीमुनी येत असतात.

परमात्मराज महाराज हे आपणा सर्वांना श्रीगुरु म्हणून भेटले आहेत.एका देवाचं दर्शन आपल्याला झालं आहे.पूर्वी राम जन्मास आले,कृष्ण जन्मास आले,परन्तु ते देव आहेत,असं ते देहाने असे तो पर्यंत फारसं कुणाला समंजल नाही.तसचं आजही बर्‍याच लोकांना अज्ञानामुळं आपल्याला महाराजांच्या विषयी कळत नाही.

परमात्मराज महाराज हे सर्व ज्ञान,सर्वसमृद्धी देणारे कल्पवृक्ष आहेत. महाराजांच्या परामाब्धिग्रंथामध्ये ज्ञान आहे.

अत्यंत अलौकीक कार्यदर्शन

परामाब्धिकार परमपुज्य परमात्मराज महाराजजीका कार्य बहोतही अलौकिक है। उनेक कार्यकी जितनी प्रशंसा की जाय,उतनी कमही है । उनके कार्य का पूरा वर्णन केवल शब्दों के द्वारा करना संभव नही है । उनके परमाब्धि ग्रंथ को देखने मात्रसे भी मन समाधान होता है ।

आपस मे जो भेदभाव है उसको भूलकर सभी मनुष्योने धर्माचरण करना चाहिये,ऎसा परमात्मराज महाराजजीका उपदेश है । इस असामान्य व्यक्तिको मेरे कोटि कोटी प्रणाम ।

आडी आनेपर मुझे प.पू.परमात्मराज महाराजजीका दर्शन हुआ । उससे मुझे बोहत समाधान मिला,आनंद मिला ।

॥ जय गुरुदेव दत्त ॥

श्री.प्रकाश जयस्वाल स्वामी
(प.पू.श्री.श्री.प्रकाश जयस्वाल स्वामीजी इंदोर,मध्यप्रदेश )

परमात्मराज महाराज हे जगाच्या उद्धारासाठी आले आहेत

प.पू.परमात्मराज महाराजांच्या बद्दल चार शब्द सांगत आहे.

प.पू.परमात्मराज महाराजांशी माझी पहिल्यांदा भेट कर्नूर गावी सहजपणे झाली.गौरवर्ण,आजानुबाहू व चेह‌र्‍यावर सूर्याप्रमाने तेज असलेले,असे ते मला दिसले.त्यांच्या चेहर्‍याकडे बघितलं असता,त्यांचे फार मोठे ध्येय आहे,असे दिसत होते.

परमात्मराज महाराज हे थोर विभूतीमान आहे.त्यांनी परमाब्धि ग्रंथ लिहिला आहे.त्यामुळे त्यांच्या हातून जगाचे कल्याण घडणार आहे.त्यांचा स्वभाव शान्त आहे. त्यांच्यात भरपूर सहनशीलता आहे.मानवजातीच्या हितासाठी धडपडण्याची वृत्ती आहे.ते सम्पूर्णपणे निःस्वार्थी आहेत. त्यांना कोणतीही आभिलाषा नाही.या कलयुगात जगाच्या उद्धारासाठी त्यांनी जन्म घेतला आहे.त्यांची तपश्चर्या अत्यन्त खडतर आहे.सर्वांनी त्यांच्यापासून आपला लाभ करुन घ्यावा व आपले जीवन सुखमय,आनंदमय करुन घ्यावे.

श्री.गिरनार निवासी महाराज
(प.पू.गिरनार निवासी महाराज
गिरनारपर्वत,सौराष्ट,गुजरात )

देवभूमिदर्शनलाभ

परमपुज्य परमात्मराज महाराजजी का जिस श्रीक्षेत्र संजीवनगिरी,आडी मे निवास है ,उस क्षेत्र के बारे मे मेरी भावनायें व्यक्त करता हूँ । मै मूलतः उडीसा(ओरिसा) हा रहनेवाला हूँ । यात्रा के लिये निकलते समय मैने भगवान से प्रार्थना की थी की-जो तपोभूमि है, सिद्धभूमि है,देवभूमि है,वहाँपर मुझे ले जाना । यहाँ आडी मे महाराजजी इस स्थानपर आनेपर मुझे वैसाही अनुभव हुआँ । यहाँ के आश्रम मे जेसी अतिथी साधुओंकी व्यवस्था होती है, वैसाहि सभी आश्रमो मे होनी चाहिये,ऎसा मेरा मत है ।

जैसा कोई खीच कर लाता है,वैसाहि मुझे खीचकर लाया गया,ऎसा मुझे अनुभव हुआँ ।दत्तात्रय भगवान के गिरनार पर्वत जैसे कुछ स्थानों मे मै पहिले गया था । यहाँ आनेपर मुझे वैसाही आनंद हुआँ । उडीसा के सिद्धक्षेत्र केंदुजर के समान यहाँपरभी चन्दन आदि कुछ पेड होनेसे यह क्षेत्र देवभूमिही है,ऎसा मैने समझ लियाँ ।

परमात्मराज महाराजजीने लिखा हुआ परमाब्धि ग्रंथ मैने देखा। मै उसको पुरा पढतो नही सकता । पर उसके बारे मे जो कुछ थोडासा मेरी समझ मै आया, उसके आधार पर कहता हूँ कि-सारे धर्मसम्प्रदाय एक हो जाय,सभीओर भाईचारा रहे,ऎसा इस परमाब्धि ग्रंथ का उद्देश है।इस ग्रंथ मे जगद्‌विषयक चिन्तन है , सृष्टीकल्याण के लिये चिन्तन है । इससे सृष्टीकल्याण होगा,बुराई खत्म होगी ।

श्री.कृष्णचरणदास महाराज
(प.पू.श्री.कृष्णचरणदास महाराज सिद्धमठ एरिया,
सिद्धक्षेत्र,केंदुजर, जि.केंदुजर(ओरिसा))